VIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक!

शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Aug 12, 2015, 12:37 PM IST
VIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक! title=

मुंबई : शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

विकास बहल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन' या बॅनरखाली चित्रपटाचं प्रोडक्शन पार पडतंय. 

या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया भट्ट आणि शाहिद कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. 

या चित्रपटाचा प्रोड्युसर करन जोहर यानं ट्विटरवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय. 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.