व्हिडिओ : बीग बी - कंगनाची 'पॉवरफूल' जाहिरात...

बॉलिवूडचा 'शहेनशहा' अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत... एकत्र पाहायला मिळाले तर... 

Updated: Sep 18, 2015, 09:15 PM IST
व्हिडिओ : बीग बी - कंगनाची 'पॉवरफूल' जाहिरात...

मुंबई : बॉलिवूडचा 'शहेनशहा' अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत... एकत्र पाहायला मिळाले तर... 

या दोन 'पॉवरफूल' व्यक्तींमत्त्वांना एकत्र पाहायला नक्कीच मज्जा येईल, नाही का! आणि हे खरोखर होतंय... या दोघांना अजून एखाद्या सिनेमात नसेल तरी एका जाहिराती एकत्र पाहायला मिळतंय... राजकुमार हिरानी यांनी या दोघांना एकत्र आणलंय.

मग, पाहा ही या दोन पॉवरफूल कलाकारांची पॉवरफूल जाहिरात... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.