व्हिडिओ : 'थुकरटवाडी'च्या स्टेजवरून 'घेई छंद मकरंद'!

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात कट्यार काळजात घुसली फेम महेश काळे या शास्त्रीय संगिताचा वारसा जपणाऱ्या गायकांचं गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. 

Updated: Jan 1, 2016, 01:55 PM IST
व्हिडिओ : 'थुकरटवाडी'च्या स्टेजवरून 'घेई छंद मकरंद'! title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात कट्यार काळजात घुसली फेम महेश काळे या शास्त्रीय संगिताचा वारसा जपणाऱ्या गायकांचं गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. 

'कट्यार काळजात घुसली' या नाटकाच्या निमित्तानं पाहायला मिळालेला महेश काळे पुन्हा एकदा 'थुकरटवाडी'च्या रंगमंचावरून प्रेक्षकांसमोर 'घेई छंद मकरंद' गाताना पाहायला मिळाला.