VIDEO : रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखचं एक गाणं सध्या चांगलचं व्हायरल होतंय. 

Updated: Sep 7, 2016, 06:12 PM IST
VIDEO :  रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखचं एक गाणं सध्या चांगलचं व्हायरल होतंय. 

'तो बसतो.. तो फसतो... तरी गालातच अगतो... दीड पाच, सात, अकरा, सांगाल तेवढे दिवस बसतो... थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो...' असं म्हणत रितेश एका वेगळ्या अंदाजात या व्हिडिओमध्ये दिसतोय.

बाप्पा जर खरंच आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता...? पाहा...