1200 कोटींचं नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या व्यवसायाच्या चर्चेदरम्यान विवेक ओबेरॉय करतोय एक नवी सुरुवात; म्हणाला - 'ब्रोमान्स' सुरू!
विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या 1200 कोटींच्या नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या मनी लेंडिंग व्यवसायामुळे चर्चेत आहे. अशा वेळी त्याने एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा करत प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे.
Dec 16, 2024, 01:32 PM IST
विवेक ओबेरॉयने खरेदी केली 12.25 कोटींची गाडी, घरच्यांना दिलं खास सरप्राइज
विवेक ओबेरॉयने नवीन रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. त्याने आपल्या कुटुंबासह कारचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Nov 24, 2024, 04:22 PM ISTविवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल
Vivek Oberoi on Bishnoi Community: विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती...
Oct 14, 2024, 06:41 PM IST'ऐश्वर्यासोबत काम करताना मला वाईट वाटलं'; अमिताभ बच्चन यांनी 20 वर्षांनंतर बोलून दाखवलं
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील होता. या सिनेमाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
Oct 9, 2024, 04:27 PM ISTअभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते
सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत.
Sep 26, 2024, 12:33 PM ISTअक्षय कुमार आम्हाला डिनरला बोलवून झोपायला गेला; अभिनेत्याने केला खुलासा, 'ट्विंकल म्हणाली घरी जा...'
अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो. तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो.
Sep 21, 2024, 06:13 PM ISTअभिनेत्रीच्या प्रेमात करिअर लावलं पणाला; सुपरस्टारशी पंगा घेत ठरला FLOP अभिनेता, आज आहे 119 कोटींचा मालक
Entertainment : हा अभिनेता त्याचा चित्रपटापेक्षा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीशी प्रेम आणि त्यानंतर या प्रेमासाठी त्याने करिअरही पणाला लावलं.
Sep 3, 2024, 09:06 AM ISTऐश्वर्या रायचं डबल डेटींग? निकटवर्तीय म्हणाला, 'ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सलमानच्या...'
Aishwarya Rai Double Dating: सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील कथित वाद चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच एकेकाळी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबोरॉयला एकाच वेळी डेट करत असल्याची शंका सलमानच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या व्यक्तीने जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 08:42 AM IST'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'साथिया' या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Feb 26, 2024, 03:33 PM ISTविवेक ओबेरॉयनंही केलेला स्वत:ला संपवण्याचा विचार! म्हणाला, 'सुशांत सिंह राजपुतप्रमाणे...'
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं देखील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसारखा विचार केला होता याचा खुलासा केला आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM IST...जेव्हा विवेक ओबेरॉय म्हणाला होता- 'ऐश्वर्या रायचं हृदय प्लास्टिकचं!'
ऐश्वर्या राय ही एक अशी अभिनेत्री आहे जिची चर्चा सर्वाधिक होते. गेले अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या बातम्यानी जोर धरला होता. मात्र लग्नाआधी तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं.
Jan 19, 2024, 01:18 PM ISTइटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल
Gayatri Joshi and Vivek Oberoi: अभिनेत्री गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांचा महिन्याभरापुर्वी इटलीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंकर आता ते दोघं हे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.
Nov 2, 2023, 02:45 PM ISTसलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?
Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?
Oct 31, 2023, 06:38 PM ISTहार्टब्रेक झालेल्या विवेकच्या मनावर या सुंदरीने केलं राज्य, नंतर लग्नासाठी थोडीही वाट पाहू शकला नाही अभिनेता
'कंपनी' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर 'रोड', 'पॉवर' या सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
Oct 29, 2023, 03:34 PM ISTचित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फ्लॉप चित्रपट देतात. तरी देखील ते इतकी लॅविश लाईफ स्टाईल जगतात की तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्याकडे इतके पैसे येतात कसे? चला तर जाणून घेऊया हे कलाकार कसे पैसे कमावतात?
Sep 14, 2023, 06:55 PM IST