रजनीकांतच्या ऑनलाइन 'कबाली' लिक बद्दल काय बोलली राधिका आपटे...

 ग्रेट ग्रँड मस्ती आणि उडता पंजाब या बॉलिवूड चित्रपट ऑनलाइन लिक झाल्यावर भारतीय चित्रपट विश्वाला फटका बसल्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबालीलाही याची झळ बसली आहे. 

Updated: Jul 22, 2016, 04:34 PM IST
रजनीकांतच्या ऑनलाइन 'कबाली' लिक बद्दल काय बोलली राधिका आपटे... title=

मुंबई :  ग्रेट ग्रँड मस्ती आणि उडता पंजाब या बॉलिवूड चित्रपट ऑनलाइन लिक झाल्यावर भारतीय चित्रपट विश्वाला फटका बसल्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबालीलाही याची झळ बसली आहे. 

'कबाली'ची नायिका राधिका आपटे हिने ऑनलाइन लिकवर झालेल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा चित्रपट लिक झाला तरी काही प्रॉब्लेमनाही या सुपरस्टारची जादू तुम्ही लॅपटॉप्सवर अनभवू शकत नाही. 

रजनीकांत आणि राधिका आपटेची भूमिका असलेला हा चित्रपट आज रिलीज झाला.