जेव्हा रिएलिटी शोमध्ये दीपिका पदुकोण रडली!

 नटखट, चुलबुली अभिनेत्री दीपिका पदुकोण टीव्ही रिएलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’ च्या सेटवर भावुक झाली.  एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शोमधील स्पर्धेक रितुराजच्या सादरीकरणावर दीपिकाला भावुक केले. रितुराजने फिल्म ‘अग्निपथ’चे  ‘अभी मुझ में कहीं’ हे गाणे गायले. त्याच्या शानदार सादरीकरणाने दीपिकाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. 

Updated: Sep 11, 2014, 05:53 PM IST
 जेव्हा रिएलिटी शोमध्ये दीपिका पदुकोण रडली! title=

मुंबई :  नटखट, चुलबुली अभिनेत्री दीपिका पदुकोण टीव्ही रिएलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’ च्या सेटवर भावुक झाली.  एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शोमधील स्पर्धेक रितुराजच्या सादरीकरणावर दीपिकाला भावुक केले. रितुराजने फिल्म ‘अग्निपथ’चे  ‘अभी मुझ में कहीं’ हे गाणे गायले. त्याच्या शानदार सादरीकरणाने दीपिकाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. 

दीपिकाने सांगितले की, हे सादरीकरण मला बऱ्याच काळापर्यंत लक्षात राहील. या गाण्याने मला खूप प्रभावित केले आहे.

दीपिका आपली आगामी फिल्म ‘फाइंडिंग फेनी’च्या प्रमोशनसाठी सहकलाकार अर्जुन कपूरसह उपस्थित होती. शो मधील स्पर्धेक रितुराजने सांगितले की तीन वर्षांपासून त्याने घर सोडले आहे तो अजून घरी गेलेला नाही. ‘इंडियाज रॉ स्टार’ मध्ये रॅपर हनी सिंह हा स्पर्धकांचा मार्गदर्शक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.