मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोदवली गावाजवळ भीषण अपघात घडलाय. टोयटो कार आणि ट्रकच्या धडकेत तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Updated: Apr 29, 2015, 11:07 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार title=

 राजापूर: मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोदवली गावाजवळ भीषण अपघात घडलाय. टोयटो कार आणि ट्रकच्या धडकेत तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

 जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हे सर्व जण लालबाग परळमधील नागरिक आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.