भीमाशंकरजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ३ गंभीर

भीमाशंकर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर २० ते २५ वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. 

Updated: Jul 6, 2015, 02:41 PM IST
भीमाशंकरजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ३ गंभीर title=

पुणे : भीमाशंकर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर २० ते २५ वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. 

सर्व वारकरी हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वारकरी दर्शनासाठी भीमाशंकरला गेले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.