बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय.

Updated: Dec 30, 2016, 09:01 PM IST
बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन  title=

अहमदनगर : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्रीपद भूषवले होते.