death

अपूर्ण इच्छा आणि वेदनादायक शेवट; चार अफेअर्स असतानाही 'ही' अभिनेत्री राहिली आयुष्यभर प्रेमाच्या शोधात

parveen babi birthday special: बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी करिअरमध्ये यशस्वी असल्या तरी त्यांच वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर ठरलं. त्यांना आयुष्यभर प्रेमाची आस होती. त्यांची आयुष्यात तीन अभिनेत्यांसोबत आणि एक चित्रपट निर्मात्यासोबत अफेअर्स होते, तरीही त्यांना खरे प्रेम कधीच मिळालं नाही. पाहूयात यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आयुष्यातील प्रवास.

Apr 4, 2025, 06:03 PM IST

धक्कादायक! भिंतीवर डोकं आपटून सुनेकडून सासूची हत्या; बुलेटवरुन पसार होण्याचा प्लॅन असा फसला

 जालन्यात सुनेकडून सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढंच नव्हे तर हत्या करुन सुनेचा पळून जाण्याचा प्लान फसला आहे. 

Apr 2, 2025, 02:36 PM IST

ह्रदयद्रावक घटना! भिवंडीत 6 महिन्याच्या चिमुकल्यावर स्लॅब कोसळला, जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

भिंवडीत तळमजल्यावरील फ्लॅटचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Mar 28, 2025, 01:36 PM IST

सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस, देवीच्या मंदिराजवळ पोहोचताच 120 फूट रथ कोसळला, एकाचा मृत्यू

Huskur Madduramma Fair: बेंगळुरूत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शनिवारी जत्रा सुरू असताना 150 फुट उंच भव्य रथ कोसळला आहे.

Mar 23, 2025, 12:12 PM IST

औरंगझेब कुठे जन्मला होता? त्याचा मृत्यू कसा झाला?

सर्वात क्रूर मुघल शासक अशी ओळख असणाऱ्या औरंगझेबानं मराठ्यांशी कैक वर्षे लढा दिला. इथं मराठे माघार घ्यायला तयार नसताना औरंगझेबानं त्याना अडचणीत आणण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. इतिहासातही त्याची अशीच नोंद. अशा या औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता? चला, पाहूयात सविस्तर माहिती.

Mar 10, 2025, 01:42 PM IST

च्युइंग गम गिळलं तर, खरंच मृत्यू होतो?

तुम्ही कधी च्युइंग गम खाताना ते गिळलं आहे का? असं केल्यास काय होतं पाहा... 

 

Mar 1, 2025, 02:53 PM IST

ALERT! 'गिया बार्रे'मुळे पुण्यात दुसरा मृत्यू, रुग्णसंख्या 127 वर पोहोचली

Guillain Barre Syndrome Second Death In Maharashtra: राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात 56 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

 

Jan 29, 2025, 09:33 PM IST

'गिया बार्रे'मुळे महाराष्ट्रात पहिला मृत्यू! पुणेकर तरुणाने सोलापुरात सोडला प्राण; जाणून घ्या लक्षणं

Guillain Barre Syndrome First Death In Maharashtra: मागील काही दिवसांपासून या आजाराचा पुण्यात फार मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आलेत.

Jan 26, 2025, 03:00 PM IST

बायकोबरोबरच्या सेल्फीमुळे खात्मा... 2 आमदारांची हत्या, 1 कोटींचं बक्षीस अन् जंगलात रात्रभर गोळीबार

Who Was Chalapati: मागील तीन दशकांपासून सुरक्षा यंत्रणा या माणसाला शोधत होता. त्याच्याबद्दलची बरीच माहिती यंत्रणांकडे होती पण त्यांना कोणतेही ठोस यश मिळत नव्हते. अखेर तो दिवस उडाला सोमवारी!

Jan 22, 2025, 11:23 AM IST

Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील विष्णू निवासमजवळ दर्शन तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 9, 2025, 07:09 AM IST

स्वप्नात प्रेत किंवा कुणाचा मृत्यू दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात प्रेत किंवा कुणाचा मृत्यू दिसणे शुभ की अशुभ 

 

Jan 8, 2025, 04:29 PM IST
Dharashiv Murder sibling fight over water dispute 3 Death Crime Marathi news PT1M4S

धाराशिव, पाण्यावरुन वाद, तिघांचा मृत्यू

Dharashiv Murder sibling fight over water dispute 3 Death Crime Marathi news

Jan 6, 2025, 10:10 PM IST

घरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली, आत भरला होता चक्क मृतदेह; सोबत मिळाली चिठ्ठी 'आम्हाला...'

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

Dec 20, 2024, 02:17 PM IST