माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : लैंगिक शिक्षण सक्तीचे झाले असले तरी अनेक महिला त्यांना दर महिन्याला येणारे प्रश्न मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. मासिक पाळी या विषयावर बोलतानाही महिला संकोच करतात. अगदी सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात लागली की हातात रिमोट येतो आणि चॅनल बदललं जातं.
मेडिकलच्या दुकानात जाऊन नॅपकिन घेणे अनेक महिलांना अवघड होऊ जातं. अशी स्थितीतर ग्रामीण भागात तर ठळकपणे दिसून येते. भंडारा सारख्या जिल्ह्यात एका महिलेने धाडस करत सॅनेटरी नॅपकिनचं व्हिडिंग मशीन सुरू केलं आहे.
पाहू या हा खास रिपोर्ट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.