उमरेड : भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांच्या कारावास आणि अडीच हजार रूपये दंड अशी शिक्षा झालीय.
२०५ मध्ये शिक्षकाला केलेल्या मारहाण प्रकरणी भिवापूर न्यायालयाने पारवे यांना ही शिक्षा दिलीय. पारवे हे उमरेडचे भाजपचे आमदार आहेत. महेंद्र धारगावे या शिक्षकाला २००५ मध्ये त्यांनी मारहाण केली होती.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.