पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात रंगली 'शिव-हरी' जुगलबंदी

एमडीसी दिवाळी पहाट कार्यक्रमात 'शिव-हरी' जुगलबंदी रंगली आहे. पंडीत शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन आणि पंडीत हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाचा सुरेल आविष्कार याठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. त्यांना साथ आहे पंडीत भवानीशंकर आणि पंडीत योगेश सामसी यांची. या मैफीलीचा पुणेकर आस्वाद घेण्यासाठी जमले आहेत.

Updated: Oct 29, 2016, 08:12 AM IST
पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात रंगली 'शिव-हरी' जुगलबंदी title=

पुणे : एमडीसी दिवाळी पहाट कार्यक्रमात 'शिव-हरी' जुगलबंदी रंगली आहे. पंडीत शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन आणि पंडीत हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाचा सुरेल आविष्कार याठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. त्यांना साथ आहे पंडीत भवानीशंकर आणि पंडीत योगेश सामसी यांची. या मैफीलीचा पुणेकर आस्वाद घेण्यासाठी जमले आहेत.