सोन्यानं नटलेल्या गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा

Updated: Sep 5, 2016, 04:47 PM IST
सोन्यानं नटलेल्या गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा title=

मुंबईतला सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती. सोन्यानं नटलेल्या जीएसबी गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ