केडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी

कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.

Updated: Nov 2, 2015, 03:23 PM IST
केडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी title=

कल्याण/डोंबिवली: कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीदेखील एमआयएमनं विजय मिळवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

एमआयएमच्या तानझिला अय्याज या विजयी झाल्या आहेत. 

 

आणखी वाचा - LIVE: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने मारला वाघाचा पंजा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.