'हे राम नथुराम'च्या प्रयोगावेळी राष्ट्रवादीचा गोंधळ

ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गोंधळ घातला.

Updated: Jan 25, 2017, 10:13 PM IST
'हे राम नथुराम'च्या प्रयोगावेळी राष्ट्रवादीचा गोंधळ  title=

ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गोंधळ घातला. यावेळी 10 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.