पंडीत अण्णा मुंडेंचं निधन

बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांचं आज निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

Updated: Oct 13, 2016, 08:27 PM IST
पंडीत अण्णा मुंडेंचं निधन title=

बीड : बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांचं आज निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे पंडितअण्णा हे वडिल आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते. उद्या परळीमध्ये पंडितअण्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.