राज ठाकरेंचा गणपती बाप्पाकडे धावा...

 कल्याण डोंबिवलीत यशासाठी मतदारांसोबतच राज ठाकरेंनी गणेशाचाही धावा सुरू केलाय. राज ठाकरेंनी टिटवाळ्याला महागणपतीचं दर्शन घेतलं. महागणपतीचा अभिषेक करून पक्षाला चांगलं यश मिळू दे असं साकडं त्यांनी महागणपतीला घातलं. सुमारे अर्धा तास राज ठाकरे मंदिरात होते. राज यांच्यासोबत अमित ठाकरे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. 

Updated: Oct 28, 2015, 07:29 PM IST
राज ठाकरेंचा गणपती बाप्पाकडे धावा...  title=

कल्याण :  कल्याण डोंबिवलीत यशासाठी मतदारांसोबतच राज ठाकरेंनी गणेशाचाही धावा सुरू केलाय. राज ठाकरेंनी टिटवाळ्याला महागणपतीचं दर्शन घेतलं. महागणपतीचा अभिषेक करून पक्षाला चांगलं यश मिळू दे असं साकडं त्यांनी महागणपतीला घातलं. सुमारे अर्धा तास राज ठाकरे मंदिरात होते. राज यांच्यासोबत अमित ठाकरे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. 

आज राज ठाकरे कल्याण 
शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपवर हल्लाबोल केला होता. आज मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवलीत सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या आरोपांना ते काय उत्तर देतात, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. तर आज उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफदेखील आज कल्याणमध्ये धडाडणार आहे. त्यामुळं या तीन नेत्यांच्या भाषणांकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.