कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारांच्या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडालीय. कल्याणच्या वाडेघर भागात ही घटना घडलीये. 

Updated: Feb 16, 2016, 02:14 PM IST
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार title=

कल्याण : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारांच्या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडालीय. कल्याणच्या वाडेघर भागात ही घटना घडलीये. 

वाडेघर परिसरात पाच नराधमांनी एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. य़ा प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आलीये. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.