पुणे : हजार पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला टार्गेट केलं.
आज शहरातील प्रत्येक आमदारांमध्ये नगरसेवक जास्त निवडून आणण्यासाठी स्पर्धा लागली आहे. मात्र एकमेकांच्या वॉर्डात जाऊ नका असा टोलाही तयांनी लगावला.