Maharashtra Mayor List 2026: तुमच्या शहराचा महापौर कोण? एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Mayor List : : राज्याच्या महापौरपदी महापौर विराजमान झाले आहेत. तुमचा महापौर कोण पाहा या यादीमध्ये?
सरकारचं आयोगाशी जमेना? महापालिका निवडणुका पुन्हा... राजकीय वर्तुळातून महत्त्वाचं वृत्त
Maharashtra Local Body Election 2025 : महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा नेमक्या कधी जाहीर होतात याचीच उत्सुकता असताना आता निवडणूक आयोग आणि सरकारमध्येच मतभेद असल्याचं म्हटलं जात आहे.
ठाकरे बंधूंचं टार्गेट मुंबई! महानगरपालिकांवर विजयाचा झेंडा फडकवणार
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरूनच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली आहे. मुंबईवरून राऊतांनी मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. दरम्यान यानंतर मुंबईत परिवर्तन अटळ असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. तसंच महाजनांनी ठाकरेंना दिलेल्या चॅलेंजवरून राऊतांनी महाजनांवर टीकास्त्र डागलं आहे.
गणेशोत्सव 6 महिन्यांवर; बाप्पाच्या मूर्तींबाबत न्यायालयाच्या ठाम भूमिकेनंतर पालिकेचाही मोठा निर्णय
Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती साकारणाऱ्यांसाठीसुद्धा मोठी बातमी. पाहा पालिकेनं असा कोणता निर्णय घेतला की सामान्यांवर होणार परिणाम.
मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की...
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून ही कामे निरंतर सुरू असतात. त्यासोबतच, या उपाययोजना प्रत्येक व्यक्तिने आपल्या स्तरावरदेखील करणे गरजेचे आहे.
ठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं
Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय.
मुंबई | महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई | महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प सादर होणार
पिंपरी चिंचवड परगण्यात 'राम-लक्ष्मणा'मध्ये 'कट्टी'
कानमंत्र देण्यासाठी सम्राट देव'इंद्र' परगण्यात आले होते.
यंदाच्या वर्षी 'स्कूल नही चले हम'; मुंबईतील शाळांबाबत मोठा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा
coronavirus : आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा बंगला सील
मुंबई महापालिकेकडून बंगला सील...
महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून मृतदेह बेपत्ता प्रकरणी पालिकेचं स्पष्टीकरण
मृतदेह गायब झाल्याप्रकरणी पालिकेने स्पष्टीकरण...
मुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव?
मुंबईतल्या काही भागात टोळधाड आल्याचा मेसेज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
नागपुरात पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर
आयुक्त मुंढे यांच्या संकल्पनेतून अल्पावधित उभारणी
राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नेमणार
निवडणूक पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाची सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहरूखची महानगरपालिकेला खास मदत
ट्विट करून मानले आभार
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; कोरोना महाराष्ट्रात येण्याची शक्यता.....
मुंबई आणि पुण्यात जे कोरोना संशयित होते...
मुंबई | कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका सज्ज
मुंबई | कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका सज्ज
कोरोनाचा धोका वाढला; मुंबईतील रुग्णालयांमध्ये विशेष कक्षांसाठी तयारी सुरु
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतील जुन्या पुलांकडे दुर्लक्षच
प्रशासनाची उदासीनता, तर नगरसेवक कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल
लोअर परळचा पूल होणार कधी? मुंबईकर मेटाकुटीला
गेल्या दोन वर्षांपासून पूल बंद आहे.