दहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक

 दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे... 

Updated: Jun 20, 2015, 10:30 PM IST
दहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक title=

मुंबई :  दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे... 

सरकारनं अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे यंदा दहावीच्या पुनर्परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार नसून जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. याच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 

२१ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत दहावीच्या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. तर १४ जुलै ते २० जुलैपर्यंत तोंडी परीक्षा पार पडतील. 

संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.