सेक्सला विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

उत्राण येथे शरीर संबंधात पत्नीने विरोध केल्याने पत्नीच्या डोक्यात मुसळीने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

Updated: Jun 30, 2016, 05:33 PM IST
सेक्सला विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून title=

उत्राण : उत्राण येथे शरीर संबंधात पत्नीने विरोध केल्याने पत्नीच्या डोक्यात मुसळीने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

उत्राण येथे रविंद्र ओंकार चौधरी याने पत्नी प्रतिभा रविंद्र चौधरी हिच्या डोक्यात घरातील मुसळीने वार करुन २८ जून रोजी खून केला. मध्यरात्रीच्या वेळेस झालेल्या या घटना दुपारी उघडकीस झाल्यामुळे  गावात गर्दी झाली. 

शेती व्यवसाय करणारा  उर्वरित वेळेत गावात भाजी पाला विकून उदर निर्वाह करणार गावात सर्वनशी मनमिळावू पणे राहणार रविंद्रने आपल्या पत्नीच्या डोक्यात मुसळीने घाव घातला पत्नी प्रतिभाच्या डोक्यात घाव इतका जोरात बसला की ती जागीच मरण पावली.