व्हिडीओ : आता उरल्यात फक्त आठवणी...

साताऱ्याचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांना जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी दोत हात करताना वीरमरण आले. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहिल. या वीरपुत्राने दहशतवाद्यांनीशी लढता लढता या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात कायमच ताज्या राहणार आहेत.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. 

Updated: Nov 22, 2015, 11:12 AM IST
व्हिडीओ : आता उरल्यात फक्त आठवणी... title=
सौजन्य - फेसबुक

मुंबई : पोगरवाडीचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांना जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी दोत हात करताना वीरमरण आले. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहिल. या वीरपुत्राने दहशतवाद्यांनीशी लढता लढता या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात कायमच ताज्या राहणार आहेत.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. 

पाहा हा व्हिडीओ

 

शहीद कर्नल संतोष महाडीक यांचा काही दिवसांपुर्वीचा मित्राच्या म...

शहीद कर्नल संतोष महाडीक यांचा काही दिवसांपुर्वीचा मित्राच्या मुलाबरोबर खेळतानाचा व्हिडिओ...

Posted by maharashtratimes on Saturday, November 21, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.