वांद्रे-बोरिवली... एकाही सिग्नलशिवाय!

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा वांद्रे खेरवाडी फ्लायओव्हरचा बोरिवलीकडे जाणारा भाग १९ एप्रिलपासून म्हणजेच रविवारपासून खुला होणार आहे.

Updated: Apr 14, 2015, 08:40 PM IST
वांद्रे-बोरिवली... एकाही सिग्नलशिवाय! title=

मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा वांद्रे खेरवाडी फ्लायओव्हरचा बोरिवलीकडे जाणारा भाग १९ एप्रिलपासून म्हणजेच रविवारपासून खुला होणार आहे.

या फ्लायओव्हरचा माहीमकडे जाणारा भाग जून २०१४ मध्ये सुरू झाला होता. 

हा फ्लायओव्हर सहा लेन्सचा आहे. हा फ्लायओव्हर सुरू झाल्यानं वांद्रे ते बोरिवली हा प्रवास एकाही सिग्नल शिवाय करणं शक्य होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.