मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची
मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
Dec 19, 2024, 05:52 PM IST'....म्हणून मी मंदिरात जात नाही', रेखा यांनी सांगितलं यामागील 'आई' आणि घराचं कनेक्शन
रेखाने तिच्या घराचे नाव तिच्या आईच्या स्मरणार्थ 'पुष्पवल्ली' ठेवले आहे. ती आपल्या घराला मंदिरासारखे मानते. रेखाचे हे भव्य घर मुंबईच्या वांद्रे बँडस्टँड परिसरात आहे. जिथे शाहरुख खान आणि सलमान खान यांची घरे देखील जवळ आहेत.
Dec 4, 2024, 04:53 PM IST
Mumbai News | वांद्रे भागात जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया
Mumbai news bandra Water pipeLine Damaged
Dec 3, 2024, 02:30 PM ISTBandra| वांद्रे टर्मिनसमधील चेंगराचेंगरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
CCTV footage of stampede in Bandra Terminus exposed
Oct 28, 2024, 10:15 AM ISTVIDEO| वांद्रे रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी, पोलिसांची प्रतिक्रिया
Mumbai Bandra Railway Station Stampede Police Reaction
Oct 27, 2024, 06:55 PM ISTBandra| 'ही घटना चेंगराचेंगरीची नाही', वांद्रे टर्मिनस स्थानकाच्या पीआरओंची प्रतिक्रिया
This incident is not a stampede Bandra Terminus station PRO reacts
Oct 27, 2024, 11:50 AM ISTBandra| वांद्रे टर्मिनस स्थानकात चेंगराचेंगरी, 9 प्रवासी जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर
Stampede at Bandra Terminus station 9 passengers injured and 2 in critical condition
Oct 27, 2024, 11:15 AM ISTVideo: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; अनेक प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
Stampede At Bandra Railway Station: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये 9 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Oct 27, 2024, 09:33 AM ISTबाबा सिद्दीकींचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील घरी ठेवणार
Baba Siddique body will be kept at his home in Bandra for last darshan
Oct 13, 2024, 01:00 PM IST'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...
Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.
Sep 18, 2024, 03:18 PM ISTअंत्यदर्शनात कायम गॉगल आणि पांढरे कपडे का घालतात बॉलिवूड सेलिब्रिटी?
Malaika Arora Father Death : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजणाऱ्या अनिल मेहता यांनी आयुष्य संपवत सर्वांनाच धक्का दिला. ज्यानंतर अनेक कलाकारांनी मलायकाच्या आईचं घर गाठलं.
Sep 12, 2024, 12:43 PM ISTकंगणाने मुंबई सोडली... BMC चा हातोडा पडलेला बंगला विकला! कोट्यवधी कमवले; विक्रीची किंमत...
Mumbai Real Estate Kangana Ranaut Bungalow: मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगणा राणौत मुंबई सोडणार अशी जोरदार चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून तिने तिचा बंगला मोठ्या नफ्यासहीत विकता आहे. नेमका हा बंगला आतून कसा आहे आणि तिने तो कितीला घेतलेला आणि कितीला विकला जाणून घेऊयात...
Sep 10, 2024, 08:13 AM ISTवांद्रेमध्ये गिरणी कामगारांचं बेमुदत आंदोलन,प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.
The indefinite agitation of the mill workers in Bandra, government did nothing yet
Sep 2, 2024, 06:00 PM ISTमुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन
एच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Aug 28, 2024, 08:48 PM IST
VIDEO | अभिनेत्री रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप, वांद्रे कॉलेजजवळील घटना
Actress Raveena Tandon driver attacked by mob in mumbai Bandra amid rash driving allegations
Jun 2, 2024, 03:05 PM IST