मुंबई-अहमदाबाद हायवेवर केमिकल टँकर उलटला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 22, 2014, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, डहाणू
मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अपघातानंतर या टँकरने अचानक पेट घेतलाय या अपघातात तीन-चार जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याचप्रमाणे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डहाणूच्या चारोटी नाक्यावरील ही घटना आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.