अनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य

ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2017, 11:45 PM IST
अनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.

 मात्र या अनियमिततेमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचा सहभाग नाही, अशी क्लिन चीट देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मॅजेस्टिक गप्पा कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

 

 

काय झाला घोटाळा... झी २४ तासने उघड केलेला घोटाळा..