25 वर्ष तुम्ही भाजपबरोबर सडलात मग आता बाहेर पडून महाराष्ट्राला तुमचं वेगळेपण दाखवा, निवडणुकीपूर्वी वेगळं व्हायचं आणि नंतर सत्तेसाठी एकत्र यायचं हे धंदे आता बंद करा अशी तिखट प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
Updated: Jan 28, 2017, 05:09 PM IST
मुंबई : 25 वर्ष तुम्ही भाजपबरोबर सडलात मग आता बाहेर पडून महाराष्ट्राला तुमचं वेगळेपण दाखवा, निवडणुकीपूर्वी वेगळं व्हायचं आणि नंतर सत्तेसाठी एकत्र यायचं हे धंदे आता बंद करा अशी तिखट प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link