धुलीवंदन दिवशी बेस्ट बसेसला सुट्टी

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं बसेसना सुट्टी दिली आहे. 

Updated: Mar 24, 2016, 09:41 AM IST
धुलीवंदन दिवशी बेस्ट बसेसला सुट्टी title=

मुंबई : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं बसेसना सुट्टी दिली आहे. 

सुट्टी देण्यात आल्यामुळे मुंबईत फक्त ४५ ते ५० टक्के बसेस धावणार आहेत. या दिवशी ऑफिसेसना सुट्टी असल्यानं प्रवाशांची संख्या फारशी नसेल. त्यामुळे इंधन बचत करण्यासाठी बेस्टनं काही बसेसना सुट्टी दिलीय.