कंडोम जाहिरातीवर सनी लिऑन दिले अतुल कुमार अंजान यांना उत्तर

 डाव्या विचार सरणीचे नेते अतुल कुमार अंजान यांच्या व्यक्तव्याला सनी लिऑनने जसास तसे उत्तर दिलेय. सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केले होते.

Updated: Sep 3, 2015, 10:13 PM IST
कंडोम जाहिरातीवर सनी लिऑन दिले अतुल कुमार अंजान यांना उत्तर title=

मुंबई :  डाव्या विचार सरणीचे नेते अतुल कुमार अंजान यांच्या व्यक्तव्याला सनी लिऑनने जसास तसे उत्तर दिलेय. सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केले होते.

लोकांना माझ्यावर टीका किंवा आरोप करण्यावर आपला वेळ वाया घालवू नये. जे लोक असा वेळ वाया घालवत आहेत, त्याबाबत मला दु:ख होत आहे, असे सनी लिऑनने म्हटलेय. याबाबत सनीने ट्विट केलेय.

twitt - Sad when people of of power waste their time and energy on me, instead of focusing on helping those in need !!!!!

यामध्ये सनीने सेमहा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे डाव्यांना ही चपराक असल्याचे म्हटले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.