वयस्कानं बसमध्ये सर्वांसमोर उघडली पॅन्टची चेन आणि...

मुंबईतील कुलाबा परिसरात एका 46 वर्षीय वयस्कानं बेस्ट बसमध्ये सर्वांसमोर आपल्या पॅन्टची चेन उघडली आणि एका 22 वर्षीय तरुणासमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. 

Updated: Aug 24, 2015, 08:22 PM IST
वयस्कानं बसमध्ये सर्वांसमोर उघडली पॅन्टची चेन आणि...

मुंबई: मुंबईतील कुलाबा परिसरात एका 46 वर्षीय वयस्कानं बेस्ट बसमध्ये सर्वांसमोर आपल्या पॅन्टची चेन उघडली आणि एका 22 वर्षीय तरुणासमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. 

पुढील आठवड्यात मुलाचं लग्न

पोलिसांनी हा लज्जास्पद प्रकार करणाऱ्या व्यक्तीला अटक केलीय. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, असा प्रकार करणाऱ्या या व्यक्तीच्या मुलाचं पुढील आठवड्यात लग्न आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बसमधील प्रवाशांचा मार खाण्यापासून वाचण्यासाठी त्यानं बसमधून पळ काढला, पण त्याचं पाकीट हरवलं. आपली पर्स हरवल्याची तक्रार नोंदवायला त्यानं दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठलं. त्याला वाटलं पोलीस तो प्रकार विसरले असतील. पण पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.