'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपल्या ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नावे देण्यात आली नाही.

Updated: Sep 30, 2014, 11:51 AM IST
'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपल्या ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव नाही. 

मनसेच्या या यादित पहिल्यांदा बाळा नांदगावकर यांचं नाव नव्हतं. पण, ही यादी जाहीर झाल्यानंतर काही वेळाने बाळा नांदगावकर यांना शिवडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप पर्यंत त्यांनी दोन याद्या जाहीर करूनही आपण कुठे लढविणार हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही.  

यापूर्वी त्यांनी १५३ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. 

पाहा दुसरी यादी - 

* अक्कलकुवा - ममता रवींद्र वळवी

* शहादा - किसन पवार

* साक्री - दीपक भारूडे

* धुळे शहर -अॅड.नितीन चौधरी

* चोपडा - इकबाल तडवी

* जळगांव ग्रामीण - मुकूंद रोटे

* जामनेर - विलास राजपूत

* मुक्ताईनगर - राजेंद्र सांगळकर

* बाळापूर - प्रशांत लोथे

* अकोला पूर्व - विनोद प्रल्हाद राऊत

* वाशिम - ज्ञानेश्वर नामदेव जाधव

* अमरावती - अविनाश श्रीकृष्ण चौधरी

* अचलपूर - प्रफुल्ल शिवराम पाटील

* मोर्शी - संजीव देशमुख

* सावनेर - प्रमोद ढोले

* उमरेड - राजेश कांबळे

* नागपूर पूर्व - कपिल आवारी

* नागपूर उत्तर - रितेश मेश्राम

* कामठी - विठ्ठल बावनकुळे

* रामटेक-योगेश वाडीभस्मे

* अर्जुनी मोरेगाव -महिंद्र चंद्रिकापुरे

* अहेरी - दिनेश मढावी

* ब्रम्हपुरी - विश्वास देशमुख

* यवतमाळ - भानुदास बापू राजने

* हदगाव - सुरेश सारडा

* नायगांव - रवींद्र भिलवंडे

* मुखेड - अॅड.यशवंत सुभेदार

* परभणी - विनोद दुधगांवकर

* औरंगाबाद (पश्चिम)- गौतम आमराव

* नांदगांव - जयंत सानप

* चांदवड - नवलकिशोर शिंदे

* येवला - कल्याणराव पाटील

* निफाड - सुभाष होळकर

* दिंडोरी-सुधाकर राऊत

* नाशिक पूर्व - रमेश शंकर धोगंडे

* देवळाली- प्रताप मेहरोलीया

* बोयसर - वसंत रावते

* उल्हासनगर  - सचिन कदम

* कल्याण ग्रामीण - रमेश पाटील

* कोपरी पाचपाखाडी - शेजल कदम

* ठाणे - निलेश चव्हाण

* मुंब्रा कळवा - महेश मोतीराम साळवी

* ऐरोली – गजानन खबाले

* दहिसर – राजेश येरुणकर

* मालाड – दिपक पवार

* गोरेगांव – शरद सावंत

* वर्सोवा – मनिष धुरी

* शिवाजी नगर मानखुर्द – सोहेल अश्रफ

* अणुशक्तीनगर – वीणा उकरंडे

* वांद्रे पश्चिम – तुषार आफळे

* धारावी (SC) – गणेश खाडे

* कुलाबा – अरविंद गावडे

* मावळ – मंगेश वाळूंज 

* भोसरी – सचिन चिखले 

* शिवाजी नगर – राजु पवार 

* कर्जत जामखेड – सचिन पोटरे

* परळी – संजय आघाव

* लातुर शहर – गणेश गवारे

* माढा – दिनेश हनुमंत गिड्डे

* सोलापूर शहर मध्य – सत्तार उस्मान सय्यद

* सोलापूर दक्षिण – युवराज सुधाकर चुंबळकर

* पंढरपूर -  जयवंत मोहनराव माने

* वाई – मयुर नळ

* सातारा – राहुल पवार

* चिपळुण – संतोष नलावडे

* राधानगरी – डॉ. युवराज पांडुरंग पाटील

* कागल – अजित सदाशिव मोडेकर

* कोल्हापूर उत्तर – सुरेश साळोखे

* शाहूवाडी – संजय शामराव पाटील

* मिरज – नितिन सोनावणे 

* इस्लामपूर – उदय पाटील

 

'मनसे'च्या पहिल्या यादीतील नावांवर एक नजर... 

* नंदूरबार - गुलाबसिंग वसावे

* नवापूर - महादेव वसवे

*  धुळे ग्रामिण - अजय माळी

* रावेर - जुगल पाटील

* भुसावळ (एससी) - रामदास सावकारे

* जळगाव शहर - ललित कोल्हे

* एरंडोल - नरेंद्र पाटील

* चाळीसगाव - राकेश जाधव

* पाचोरा - दिलीप पाटील

* बुलढाणा - संजय गायकवाड

*  चिखली - विनोद खरपास

* सिंदखेड राजा - विनोद वाघ

* जळगाव जामोद - गजानन वाघ

* अकोट - प्रदिप गणेशराव गावंडे

* अकोला पश्चिम - पंकज साबळे

* मुर्तिजापूर (एससी) - रामा उंबरकर

* रिसोड - राजू राजेपाटील

* धामणगाव, मोर्शी - ज्ञानेश्वर धानेपाटील

* तिवसा - डॉ. आकाश वऱ्हाडे

* दर्यापूर (एससी) - गोपाल चंदन

* अचलपूर - प्रवीण तायडे

* हिंगणघाट - अतुल वंदिले

* वर्धा - अजय हेडाऊ

* काटोल - दिलीप गायकवाड

* हिंगणा- किशोर सराइकर

* नागपूर मध्य - श्रावण खापेकर

* नागपूर पश्चिम - प्रशांत पवार

* तुमसर - विजय शहारे

* भंडारा (एससी) - मनोहर खरोले

* तिरोरा - दिलीप जयस्वाल

* गडचिरोली - मीनाताई कोडाप

* राजूरा - सुधाकर राठोड

* बल्लारपूर - अॅड. हर्षल चिपळुणकर

* चिमूर - अरविंद चांदेकर

* वरोरा - डॉ. अनिल बुजोणे

* वणी - राजू उंबरकर

* उमरखेड (एससी) - मारोजी कानबाजी संकुलवाड

* किनवाट - धनलाल पवार

* भोकर - माधव जाधव

* नांदेड उत्तर - दिलीप ठाकूर

* नांदेड दक्षिण - प्रकाश मारावार

* लोहा - रोहीदास चव्हाण

* देगलूर (एससी) - सुर्यवंशी पार्वतीबाई इरबा

* कळमनुरी - सुनिल अडकीने

* हिंगोली - ओमप्रकाश कोटकर

* जिंतूर - खेडराव आघाव

* गंगाखेड - बालाजी देसाई 

* पाथरी - हरिभाऊ लहाने 

* पारतूर - बाबासाहेब आकात

* घनसावंगा - सुनिल आर्दंड

* जालना - रवी राऊत

* बदनापूर (एससी) - ज्ञानेश्वर गायकवाड

* भोकरदन - दिलीप वाघ

* सिल्लोड - दिपाली काळे

* कन्नड - सुभाष पाटील

* फुलंब्री - भास्कर गाडेकर

* औरंगाबाद मध्ये - राज वानखेडे

* औरंगाबाद पूर्व - सुमित खांबेकर

* पैठण - सुनिल शिंदे

* वैजापूर - कल्याण दांगोडे पाटील

* मालेगाव आऊटर - संदीपबापू पाटील

* नाशिक मध्य - वसंत गिते

* नाशिक पश्चिम - नितीन भोसले

* डहाणू (एसटी) - विजय वाडिया

* विक्रमगड (एसटी) - भरत हजारे

* नालासोपारा - विजय मांडवकर

* भिवेडी ग्रामीण (एसटी) - दशरथ पाटील

* शहापूर (एसटी) - प्रा. ज्ञानेश्वर तळपदे

* कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

* अंबरनाथ (एससी) - डॉ. विकास कांबळी

* कल्याण पूर्व - नितीन निकम

* ओवळा माजिवडा - सुधाकर चव्हाण

* बेलापूर - गजानन काळे

* बोरिवली - नयन कदम

* मागठाणे - प्रविण दरेकर

* मुलुंड - सत्यवान दळवी

* विक्रोळी - मंगेश सांगळे 

* भांडुप पश्चिम - शिशिर शिंदे

* जोगेश्वरी (पूर्व) - भालचंद्र अंबुरे

* दिंडोशी - शालिनी ठाकरे

* कांदिवली पुर्व – अखिलेश चौबे

* चारकोप – दिपक देसाई

* अंधेरी पश्चिम – रईस लष्करीया

* अंधेरी पुर्व – संदिप दळवी

* विलेपार्ले – सुहास शिंदे

* चांदिवली – ईश्वर तायडे

* घाटकोपर (पश्चिम) – दिपील लांडे

* घाटकोपर (पूर्व) – सतिश नारकर

* कुर्ला (sc) – स्नेहल जाधव

* कलिना – चंद्रकांत मोरे

* सायन कोळीवाडा – बाबा कदम

* वडाळा – आनंद प्रभु

* माहिम – नितीन सरदेसाई

* वरळी – विजय कुडतडकर

* भायखळा – संजय नाईक

* मलबार हिल – अॅड. राजेंद्र शिरोडकर

* मुंबादेबी – इम्तियाज अमीन

* पनवेल – केसरी पाटील

* कर्जत - जे. पी. पाटील

* उरण – अतुल भगत

* पेण – गोवर्धन पोलसानी

* महाड – सुरेंद्र चव्हाण

* जुन्नर – शरद सोनावणे

* खेड आळंदी – समीर ठिगळे

* शिरुर – संदीप भोंडवे

* दौंड – राजाभाऊ तांबे

* पुरंदर – बाबा जाधवराव

* भोर – संतोष दसवडकर

* चिंचवड – अनंत कोराळे

* कोथरुड – किशोर शिंदे

* खडकवासला – राजाभाऊ लायगुडे

* पर्वती - जयराज लांडगे

* हडपसर - नाना भानगीरे

* पुणे कॅन्टोमेन्ट(अ.ज.)अजय तायडे

* कसबा पेठ - रविंद्र धंगेकर

* नेवासा - दिलीप मोटे

* शेवगांव - देविदास खेडकर

* पारनेर - मोहन शंकर रांधवन

* अहमदनगर शहर - वसंत लोढा

* गेवराई - राजेंद्र मोटे

* माजलगांव - भगवान सरोदे

* बीड- सुनील धांडे

* आष्टी- वैभव काकडे

* केज - यशवंत उजगरे

* लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे

* अहमदपूर- ओम रामलिंगप्पा पुर्णे

* उदगीर (एससी)- अॅड.शिवाजीराव कोकणे

* निलंगा - अभय साळुंखे

* औसो-बालाजी गिरे

* उमरगा-विजय क्षीरसागर

* तुळजापूर-अमर कदम

* उस्मानाबाद(एससी) संजय यादव

* परांडा-गणेश शेंडगे

* करमाळा-जालिंदर जाधव

* मोहोळ (अ.ज.) - दीपक गवळी

* सोलापूर शहर उत्तर - अनिल व्यास

* अक्कलकोट - फारूक शाब्दी

* माळशिरस - किरण साठे

* कोरेगांव - युवराज पवार

* माण - धैर्यशील पाटील

* कऱ्हाड उत्तर - राजेंद्र केंजळे

* कऱ्हाड दक्षिण - अॅड.विकास पवार

* पाटण - रवींद्र शेलार

* दापोली  - वैभव खेडेकर

* सावंतवाडी -  परशुराम उपरकर

* चंदगड - दिवाकर पाटील

* करवीर - अमित पाटील

* शिरोळ - विजय जयसिंग भोजे

* सांगली (एससी) स्वाती शिंदे

* खानापूर  - भक्तराज ठिगळे

* तासगांव-कवठेमहांकाळ - सुधाकर खाड्ये

* जत - भाऊसाहेब कोळेकर

 

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.