नाना पाटेकरांनी 'बाजीराव-मस्तानी' केला असता तर...

बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यामुळे निर्माण झालेला वाद शमता शमत नाही... शिवसेना आमदार प्रताप सरनाई नयांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीलंय...

Updated: Dec 9, 2015, 07:48 PM IST
 नाना पाटेकरांनी 'बाजीराव-मस्तानी' केला असता तर... title=

मुंबई : बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यामुळे निर्माण झालेला वाद शमता शमत नाही... शिवसेना आमदार प्रताप सरनाई नयांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीलंय...

माहिती घेऊन कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय... 
 
 तर नाना पाटेकर यांनीही मी हा चित्रपट डायरेक्ट केला असता तर असंही काहीही दाखवलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.