नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Updated: Sep 27, 2014, 05:46 PM IST
नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती title=

मुंबई : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.

काँग्रेसने यापूर्वी ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आज आणखी १४३उमेदवारांची यादी जाहीर केल्याने, काँग्रेस काही मोजक्याच मित्रपक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

दरम्यान, भोकर मतदारसंघात कोणी अर्ज भरावा याबाबत संभ्रम सुरु आहे. त्यामुळे खासदार अशोक चव्हाण अर्ज भरण्याच्या तयारीत आहे. त्यांनी अर्ज भरल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अजुनही कोणीही अर्ज भरलेला नव्हता. त्यामुळे कोण अर्ज भरणार याची उत्सुकता आहे. 

काँग्रेसची दुसरी १४३ उमेदवारांची यादी - 
# एरंडोल - डॉ. प्रविण वाघ
# चाळीसगाव - अशोक हरी खलाने
# पचोरा - प्रदीप पवार
#  मुक्ताईनगर - योगेंद्र पाटील
#  मलकापूर - डॉ. अरविंद वासूदेव कोलते
# सिंधखेड राजा - प्रदीप नागरे
# मेहकर - लक्ष्मणराव घुमारे
# अकोला पश्चिम - उषा जगदिशसिंग विरक
# अकोला पूर्व - डॉ. सुभाषचंद्र कोरपे
# मूर्तीजापूर - शवन शेकुजी इंगळे
# वाशिम - सुरेश इंगळे
# कारंजा - ज्योती गणेशपुरे
# बडनेरा - सुलभा संजय खोडके
# अमरावती - आर. डी. शेखावत
# दर्यापूर - सिद्धार्थ पांडुरंद वानखेडे
# मोर्शी - नरेशचंद्र ठाकरे
# हिंगणघाट - उषा अरुण थुटे 
# वर्धा - शेखर शेंडे
# कामथी - राजेंद्र मुळक
# भंडारा - युवराज वासनिक
# अर्जुनी-मोरगाव - राजेश नंदगवळी
# तिरोरा - पी. जी. कटारे
# अहेरी - मुक्तेश्वर गावडे
# चंद्रपूर - महेश मेंढे
# बल्लारपूर - घनश्याम मुलचंदानी
# वरोरा - डॉ. असावरी देवतळे
# दिग्रस - देवानंद पवार
# अरणी - शिवाजीराव मोघे
# पुसद - सचिन नायक
# किनवट - अकाश जाधव
# लोहा - डॉ. श्याम तेलंग
# नायगाव - वसंतराव चव्हाण
# वसमत - अब्दुल हफीज अब्दुल रेहमान
# परभणी - खान इरफान उर रेहमान
# गंगाखेड - हरीभाऊ शेळके
# पाथरी - सुरेश वरपुडकर मोरे
# कर्जत - शिवाजी खरीक
# महाड - माणिक जगताप
# जुन्नर - गणपत फुलवडे
# नितेश राणे - कणकवली
# आंबेगाव - संध्या बानखेले
# खेड-आळंदी - वंदना सातपुते
# शिरूर - अरविंद ढमढेरे
# दौंड - पोपटराव ताकवणे
# बारामती - अॅड आकाश मोरे
# पुरंदर - संजय जगताप
# मावळ - किरण गायकवाड
# चिंचवड - कैलास महादेव कदम
# पिंपरी - मनोज कांबळे
# भोसरी- हनुमंतराव भोसले
# वडगावशेरी - चंद्रकांत छाजेड
# हडपसर - कमलताई बेहरे
# पर्वती - अभय छाजेड
# आष्टी - मिनाक्षी पाटील
# उदगीर - रामकिसन सोनकांबळे
# उस्मानाबाद-  विश्वास शिंदे
# परांडा-  प्रशांत छेडे
# करमाळा - जयवंतराव जगताप
# बार्शी-  सुधीर गाडवे
# मोहोळ-  गौरव खरात
# पंढरपूर-  भारत भालके
# माळशिरस-   राजेश गुजर
# सांगोला-  जगदीश बाबर
# फलटण-  दिगंबर अवघडे
# वाई-    मदन भोसले
# कोरेगाव-   विजयराव कणसे
# माण-  जयकुमार गोरे
# कराड उत्तर -  धैर्यशील कदम
# पाटण -  हिंदुराव पाटील
# सातारा - रजनी दीपक पवार
# दापोली - सुजीत झिम्हण
# गुहागर-  संदीप सावंत
# चिपळूण- रश्मी कदम
# रत्नागिरी- रमेश कीर
# सावंतवाडी- चंद्रकांत गावडे
# चंदगड-  भरमु पाटील
# राधानगरी-  बजरंग देसाई
# शाहूवाडी-   करणसिंग गायकवाड
# मिरज-   सिद्धेश्वर जाधव
# इस्लामपूर -  जितेंद्र पाटील
# शिराळा-   सत्यजीत देशमुख
# तासगाव-कवठे महांकाळ-   सुरेश शेंडगे
# जत -      विक्रमसिंग सावंत
# घनसावंगी-    संजय पाटील
# बदनापूर -    सुभाष मगरे
# भोकर -   सुरेश गवळी
# कन्नड-  नामदेवराव पवार
# औरंगाबाद मध्य-  एम एम शेख
# पैठण-  रवींद्र काऴे
# गंगापूर-  शोभाताई खोसरे
# नांदगाव-   अनिलकुमार आहेर
# बागलान-   जयश्री बरडे
# कळवण-  बी के गांगुर्डे
# चांदवड-  शिऱीषमल कोतवाल
# येवला-   निवृत्ती लहरे
# निपड-   राजाराम पानगव्हाणे
# दिंडोरी-   रामदास चरोसकर
# नाशिक पूर्व- उद्धव निमसे
# नाशिक पश्चिम-  दशरथ पाटील
# देवळाली-   गणेश उनावणे
# डहाणू-  रमेश पडवळे
# विक्रमगड-   अशोक पाटील
# बोईसर-   भुपेंद्र मडवी
# नालासोपारा-   अशोक पेंढारी
# भिवंडी ग्रामिण-  सचिन शिंगदा
# शहापूर-  पद्माकर केवारी
# भिवंडी पूर्व-  अन्सारी मोहम्मद फाजील
# कल्याण पूर्व-   विजय मिश्रा
# कल्याण पश्चिम-  सचिन पोटे
# मुरबाड-   राजेश घोलप
# अंबरनाथ-  कमलाकर सुर्यवंशी
# डोंबिवली-  संतोष केणी
# कल्याण ग्रामिण- शारदा पाटील
# मिरा भाईंदर-   याकुब कुरेशी
# कोपरी-पाचपखाडी-   मनोज शिंदे
# मुंब्रा-कळवा-   यासीन कुरेशी
ऐरवली-   रमाकांत म्हात्रे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.