फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उद्योगपती, सिनेस्टार आणि खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपद शपथविधीचा दिमाखदार सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देवेंद्र यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची प्रोफाईल पाहा.
Oct 31, 2014, 01:35 PM ISTऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'!
ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय.
Oct 21, 2014, 11:40 PM ISTराज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.
Oct 15, 2014, 07:33 AM ISTशिवसेनेचा जाहीरनामा, विधानसभा २०१४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 05:57 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.
Sep 27, 2014, 01:27 PM ISTमहायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.
Sep 24, 2014, 02:47 PM ISTमहायुतीत फूट: जानकर, शेट्टी, मेटे बाहेर पडणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:28 PM IST'दक्षिण कराड'मधूनच लढणार : मुख्यमंत्री
विधानसभा आपण दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. विलासकाका उंडारकर हे काँग्रेस आमदार अनेक वर्षांपासून दक्षिण कराडमधून निवडून येतात, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना हा मतदारसंघ दिल्यास आपण बंडाचे निशाण फडकवू असा इशारा विलासकाका उंडारकर यांनी दिल्याने, मुख्यमंत्र्यांसमोर एक पेच निर्माण झाला आहे,
Sep 17, 2014, 02:45 PM ISTशरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय.
Sep 17, 2014, 02:36 PM IST'मन मोठं करा, पण महायुती तोडू नका'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मन मोठं करा पण महायुती तोडू नका, अशी विनंती राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Sep 17, 2014, 02:27 PM IST