भविष्यात भाजपशी युतीची शक्यता नाही - उद्धव ठाकरे

भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीनंतर नव्यानं सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलताना केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पाटण्याशी तुलना करून मुंबईची केलेली अवहेलना कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Updated: Feb 14, 2017, 06:57 PM IST
भविष्यात भाजपशी युतीची शक्यता नाही - उद्धव ठाकरे title=

मुंबई : भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीनंतर नव्यानं सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलताना केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पाटण्याशी तुलना करून मुंबईची केलेली अवहेलना कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणुकीनंतर पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र येतील असं विरोधकांचं म्हणणं होतं. याबाबत सामान्यांना देखील प्रश्न पडला होता पण याबाबत उद्धव ठाकरे यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पाहा काय बोलले उद्धव ठाकरे