बेळगाववर राज्य सरकारच गंभीर नाही - राज ठाकरे

कर्नाटक सरकानं मराठी जनतेवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध केलाय.  

Updated: Jul 28, 2014, 06:46 PM IST
बेळगाववर राज्य सरकारच गंभीर नाही - राज ठाकरे title=

बेळगाव : कर्नाटक सरकानं मराठी जनतेवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध केलाय.  

बेळगावच्या प्रश्नावर केंद्र सरकार गप्प का असा सवाल त्यांनी भाजप-शिवसेनेला केलाय. तर राज्य सरकार बेळगाववर गंभीर नसल्यामुळंच ही वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

मात्र याआधी राज ठाकरेंनी किती काळ हा मुद्दा ताणून धरायचा असं वक्तव्य केलं होतं. पाहूयात राज ठाकरे आधी आणि आज नेमकं बेळगावप्रश्नाबाबत काय म्हणालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.