उमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर

शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.  

Updated: Sep 26, 2014, 10:52 PM IST
उमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर title=

मुंबई: शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.  

शिवसेना प्रवेश

# मुलुंडचे भाजप आमदार सरदार तारासिंग उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर.. सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं.

#  काँग्रेसचे अशोक मिश्रा शिवसेनेत

संजय निरुपम यांचे समर्थक

टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अशोक मिश्रा

# दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं माजी महापौर शुभा राऊळ, शीतल म्हात्रे नाराज. राऊळ भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात

# तर वांद्रे पूर्वमधून शिवसेनेनं बाळा सावंत यांना उमेदवारी दिल्यानं श्रीकांत सरमळकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जाहीर :-

# धारावी - बाबुराव माने

#विलेपार्ले - शशिकांत पाटकर

# हिंगणघाट - अशोक शिंदे

# दहिसर - विनोद घोसाळकर

# माहिम - सदा सरवणकर

# अंधेरी (प.) - जयवंत परब

# अंधेरी (पू.) - रमेश लटके

# दिंडोशी - सुनील प्रभू

# कल्याण (प.) -  विजय साळवी

# वरळी -  सुनील शिंदे

# शिवडी - अजय चौधरी 

# वांद्रे (पू.) - बाळा सावंत 

# कांदिवली (पू.) - अमोल कीर्तिकर 

# राजापूर - राजन साळवी

# चिपळूण -  सदानंद चव्हाण

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.