दादरमध्ये शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची गर्दी

कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ गर्दी करत आहे. 

Updated: Nov 2, 2015, 02:21 PM IST
दादरमध्ये शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची गर्दी    title=

 मुंबई : कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ गर्दी करत आहे. 
 
 कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत होत. या निवडणुकीत शिवसेनेने आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 63 जागांवर आघाडी घेतली असून एक हाती सत्ता मिळविण्याच्या मार्गावर आहे. 
 
 आतापर्यंत शिवसेनेने 50 जागांवर विजय मिळविला आहे. तर 13 जागांवर आघाडी मिळवली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.