व्हिडिओ : मुख्यमंत्र्यांची विधानसभेतली शायरी व्हायरल!

आरोप आणि प्रत्यारोप या नेहमीच्याच बाजात आत्ताचं देखील अधिवेशन दिसलं. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2016, 08:40 AM IST
व्हिडिओ : मुख्यमंत्र्यांची विधानसभेतली शायरी व्हायरल! title=

मुंबई : आरोप आणि प्रत्यारोप या नेहमीच्याच बाजात आत्ताचं देखील अधिवेशन दिसलं. 

नेहमीप्रमाणे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करणं... आणि सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर देणं नेहमीचंच... पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांच्या 'मेरे पास पुरावे है, तुम्हारे पास क्या है...' या प्रश्नाला 'विरोधी पक्ष नेते मेरे पास सच्चाई है...' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

...गोष्टी सांगतो छोटीशी!

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ताबदलावर प्रत्युत्तर देणारी '...मुंगेरीलाल के हसीन सपने!' ही शायरीही सभागृहात बरीच गाजली.... पाहा, काय म्हणतायत मुख्यमंत्री