स्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया चेन्नई टेस्ट

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2013, 11:14 AM IST

चेन्नई टेस्टमध्ये भारताचा विजय... ऑस्ट्रेलियावर आठ विकेटसनं केली मात...

-
-
-
ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंग

-
-
-
भारत पहिली इनिंग

-
-
-
ऑस्ट्रेलिया पहिली इनिंग