india vs australia

India vs Australia: अन् कधी नव्हे ते सूर्यकुमार यादव मैदानात संतापला, शिवम दुबेसह सगळे पाहत राहिले

India vs Australia: अन् कधी नव्हे ते सूर्यकुमार यादव मैदानात संतापला, शिवम दुबेसह सगळे पाहत राहिले

India vs Australia: सूर्यकुमार यादव मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 सामन्यात त्याचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं.   

Nov 7, 2025, 08:14 AM IST
‘मुलींनी इतिहास रचला, इतक्या...’; भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर विराटही भावूक

‘मुलींनी इतिहास रचला, इतक्या...’; भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर विराटही भावूक

India Women Win First Cricket World Cup Virat Kohli Sachin Tendulkar Modi React: भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर मध्यरात्रीनंतर विराट कोहलीबरोबरच भारतीय पंतप्रधानांनाही आपलं मत नोंदवलं आहे.

Nov 3, 2025, 06:48 AM IST
'या' एका मुंबईकरामुळेच भारताच्या पोरी World Cup 2025 फायनलमध्ये! 'पुढचा सचिन' म्हणून होती ओळख, पण..

'या' एका मुंबईकरामुळेच भारताच्या पोरी World Cup 2025 फायनलमध्ये! 'पुढचा सचिन' म्हणून होती ओळख, पण..

Women World Cup Final 2025 Real Hero Behind India Sucess: भारतीय महिला संघाला 2025 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्याचं श्रेय एका मुंबईकराला जातं असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे. हा मुंबईकर कोण ते पाहूयात...

Nov 2, 2025, 12:04 PM IST
विराटसोबत का होतेय तुफानी जेमिमाची तुलना? Stats पाहून म्हणाल 'एक नारी सब पे भारी'

विराटसोबत का होतेय तुफानी जेमिमाची तुलना? Stats पाहून म्हणाल 'एक नारी सब पे भारी'

World Cup 2025 IND VS AUS Jemimah Rodrigues : महिला विश्वचषक स्पर्धेत्या उपांत्य सामान्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि एकच जल्लोष झाला...   

Oct 31, 2025, 09:00 AM IST
ना फिजिओ ना टीम इंडियाचे सदस्य... 'या' दोघांनी वाचवला श्रेयस अय्यरचा जीव; ते 2 देवदूत कोण?

ना फिजिओ ना टीम इंडियाचे सदस्य... 'या' दोघांनी वाचवला श्रेयस अय्यरचा जीव; ते 2 देवदूत कोण?

Shreyas Iyer Injury Update : भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याला भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यातील सिडनी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात कॅच पकडत असताना दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्यामुळे श्रेयस अय्यरची प्रकृती बिघडून ही गोष्ट त्याच्या जीवावर बेतली असती. परंतु सतर्कतेमुळे आणि योग्यवेळी उपचार मिळाल्याने श्रेयस अय्यरचा जीव वाचला. तेव्हा पडद्या मागच्या दोन देवदूतांबद्दल जाणून घेऊयात.   

Oct 30, 2025, 08:28 AM IST
ICC Women’s World Cup 2025: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमीफायनलची लढत! जाणून घ्या तारीख, ठिकाण आणि संपूर्ण शेड्यूल

ICC Women’s World Cup 2025: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमीफायनलची लढत! जाणून घ्या तारीख, ठिकाण आणि संपूर्ण शेड्यूल

ICC Women World Cup Semi-Final Schedule: आयसीसीने विश्वचषक उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उपांत्य सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.   

Oct 26, 2025, 10:11 AM IST
'जर त्याला अपयशी होण्याची...', विराटच्या निवृत्तीवर गावसकर स्पष्टच बोलले; 'शून्यावर आऊट होऊनही तुम्ही...'

'जर त्याला अपयशी होण्याची...', विराटच्या निवृत्तीवर गावसकर स्पष्टच बोलले; 'शून्यावर आऊट होऊनही तुम्ही...'

Virat Kohli Retirement: विराट कोहली सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.   

Oct 24, 2025, 02:09 PM IST
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले 'आता त्यांना फक्त...'

रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले 'आता त्यांना फक्त...'

India vs Australia: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाकडे लक्ष लागलं असतानाच ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात मात्र दोघेही अपयशी झाले आहेत.   

Oct 21, 2025, 09:50 AM IST
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी!

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी!

Sunil Gavaskar On Team India:  सुनिल गावस्करांनी विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल मोठी भविष्यवाणी केलीय.

Oct 20, 2025, 09:12 AM IST
IND vs AUS: पाऊस पडला अन् लगेच ओव्हर्स कमी झाल्या, 'हा' कोणता नियम आहे? जाणून घ्या

IND vs AUS: पाऊस पडला अन् लगेच ओव्हर्स कमी झाल्या, 'हा' कोणता नियम आहे? जाणून घ्या

IND vs AUS 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना 12 षटकांचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसामुळे दुसऱ्यांदा थांबवण्यात आला. पण, पहिला पाऊस काही काळासाठीच होता, तरीही ओव्हर का कमी करण्यात आला? का ते जाणून घ्या.    

Oct 19, 2025, 12:50 PM IST
IND vs AUS: पर्थमध्ये रोहित-विराट दोघेही फ्लॉप, विराट कोहली शून्यावर बाद, स्टार्कच्या चेंडूवर झाला झेलबाद

IND vs AUS: पर्थमध्ये रोहित-विराट दोघेही फ्लॉप, विराट कोहली शून्यावर बाद, स्टार्कच्या चेंडूवर झाला झेलबाद

Virat Kohli wicket in 1st ODI: कोहलीला आठ चेंडू खेळावे लागले पण तो त्याचे खाते उघडू शकला नाही. फक्त आठ धावा करणारा रोहित जोश हेझलवूडच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला.  

Oct 19, 2025, 10:25 AM IST
विश्वास बसणार नाही अशी आकडेवारी... रोहितने महिन्याभरात नेमकं किती वजन कमी केलं पाहिलं का?

विश्वास बसणार नाही अशी आकडेवारी... रोहितने महिन्याभरात नेमकं किती वजन कमी केलं पाहिलं का?

Rohit Sharma Total Weight Loss: भारतीय संघामध्ये टिकून राहायचं असेल तर फिट राहण्याशिवाय पर्याय नाही हे उमगल्याने रोहितने स्वत:मध्ये मोठा बदल करुन घेतला. मात्र त्याने नेमकं किती वजन कमी केलंय माहितीये का? याबद्दलच जाणून घ्या...  

Oct 19, 2025, 10:01 AM IST
एक पैसाही न देता कुठे बघता येईल IND vs AUS सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या डिटेल्स

एक पैसाही न देता कुठे बघता येईल IND vs AUS सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या डिटेल्स

IND vs AUS Live Streaming in India:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे भारतातील चाहते मोफत थेट प्रक्षेपण कसे पाहू शकतात, हे जाणून घ्या.  

Oct 18, 2025, 06:54 AM IST
कधी पासून सुरु होणार IND vs AUS 1st ODI? जाणून घ्या कुठे बघता येईल Free लाईव्ह सामना

कधी पासून सुरु होणार IND vs AUS 1st ODI? जाणून घ्या कुठे बघता येईल Free लाईव्ह सामना

IND vs AUS 1st ODI Free Live Streaming:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला पर्थ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

Oct 15, 2025, 01:59 PM IST
'जर मी 4 दिवस खेळतोय...', ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याने मोहम्मद शमी BCCI वर संतापला, 'तुम्ही देशासाठी संघ निवडताना...'

'जर मी 4 दिवस खेळतोय...', ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याने मोहम्मद शमी BCCI वर संतापला, 'तुम्ही देशासाठी संघ निवडताना...'

Mohammed Shami on Australia Tour: ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 संघातून वगळल्याबद्दल मोहम्मद शमीने त्यावर प्रतिक्रिया देत निवड समितीला खडेबोल सुनावले आहेत.   

Oct 14, 2025, 10:37 PM IST
IND VS AUS: भर सामन्यात अचानक कर्णधार हरमनप्रीत हरलीनवर का संतापली? मैदानावरच...

IND VS AUS: भर सामन्यात अचानक कर्णधार हरमनप्रीत हरलीनवर का संतापली? मैदानावरच...

Womens world Cup 2025: महिला विश्वचषक 2025 चा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. भारतीय संघाला सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला.   

Oct 13, 2025, 01:38 PM IST
IND vs AUS: घटस्फोटाच्या काही महिन्यातच हार्दिकला मिळाली गर्लफ्रेंड? सिक्सरवर दिली खास प्रतिक्रिया,Video Viral

IND vs AUS: घटस्फोटाच्या काही महिन्यातच हार्दिकला मिळाली गर्लफ्रेंड? सिक्सरवर दिली खास प्रतिक्रिया,Video Viral

IND vs AUS semi final 2025, Hardik Pandya Girlfriend: हार्दिक पांड्याच्या 106 मीटर षटकाराने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्यासोबत त्याच्या या शॉटवर खास प्रतिक्रिया देणारीकडे बघून त्यांच्या नात्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.  

Mar 5, 2025, 07:11 AM IST

IND vs AUS LIVE Score : ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन टीम इंडिया चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

IND vs AUS Semi-Final Live Score Updates in Marathi: मंगळवारी पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी झाला. यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

Mar 4, 2025, 09:44 PM IST
धोनीला जे दोनदा जमलं ते रोहितला एकदा तरी शक्य होईल? Champions Trophy मध्ये 27 वर्षांनंतर आज...

धोनीला जे दोनदा जमलं ते रोहितला एकदा तरी शक्य होईल? Champions Trophy मध्ये 27 वर्षांनंतर आज...

Champions Trophy 2025 India Vs Australia Semi Final: आजच्या सेमी-फायनलमआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमधील इतिहास एकदा पाहाच...

Mar 4, 2025, 09:56 AM IST