अनुष्का नाही तर ही अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम

विराट कोहली भारतीय क्रिकेट टीममधला आत्ताचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोठा खेळाडू आहे. काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. 

Updated: May 25, 2016, 08:52 PM IST
अनुष्का नाही तर ही अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम title=

मुंबई : विराट कोहली भारतीय क्रिकेट टीममधला आत्ताचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोठा खेळाडू आहे. काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. 

विराट आणि अनुष्काच्या जेवढ्या चर्चा झाल्या तेवढ्या चर्चा याआधी कोणाच्याच झाल्या नसतील पण अनुष्का ही विराटचं पहिलं प्रेम नव्हतं. त्याला बॉलिवूडची एक अभिनेत्री खूप आवडायची.

विराटचं पहिलं क्रश अनेकांना माहित नसेल. विराट कोहलीचं पहिलं क्रश होती करिश्मा कपूर. कोहलीने एका इंटरव्ह्यूमध्ये स्वत: ही गोष्ट सांगितली आहे. करिश्मा कपूरची देखील मोठी फॅन फॉलोइंग होती त्यामध्ये विराट कोहलीचा देखील समावेश होता.