ब्राझिल

जगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा

आतापर्यंत ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवले

Apr 16, 2020, 08:41 PM IST

कोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी

२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा

Apr 10, 2020, 03:08 PM IST

ब्राझिलच्या जेलमध्ये कैद्यांच्या गटात हाणामारी, 60 जणांचा मृत्यू

ब्राझिलमधल्या एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत किमान 60 कैद्यांचा मृत्यू झालाय.

Jan 2, 2017, 11:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे मानलेत आभार

दहशतवादविरोधी लढ्यात देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे आभार मानलेत. गोव्यामध्ये झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझिलचे अध्यक्ष मायकल टेमर यांच्याशी मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. 

Oct 18, 2016, 12:19 AM IST

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार 

Oct 18, 2016, 12:10 AM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

Rio 2016 : सायना नेहवाल , पी.व्ही. सिंधू यांची विजयी सलामी

ऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे.  सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.

Aug 11, 2016, 11:01 PM IST

रियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात

रियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात झाली आहे. ब्राझिलनं या सेरेमनीतून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.

Aug 6, 2016, 09:07 AM IST

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Feb 7, 2016, 09:18 PM IST

'झिका' वायरसनं ब्राझिलमध्ये जन्मतायत छोट्या डोक्याची बाळं!

ब्राझिलला सध्या 'झिका' नावाच्या एका वेगानं फैलावणाऱ्या साथीच्या रोगानं हैराण केलंय.

Jan 28, 2016, 01:15 PM IST

ब्राझिलमधील डेंजर रस्ता अपघात अंगावर काटा उभा करतो, व्हिडिओ व्हायरल

ब्राझिलमध्ये एक धक्कादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताने अंगावर काटा उभा राहतो. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला तर किती भयंकर हा अपघात होता याचा अंदाज येतो. पिकअप कार अत्यंत भरधाव वेगाने एक्स्प्रेस वेवरून चालली होती. मात्र, अचानक पटली होत चार ते पाच वेळा रस्त्यावर अशा रितीने पलटी झाली की त्यामधील चालक चक्क हवेत गिरक्या घेत राहिला.

Jan 21, 2016, 04:30 PM IST

अजब-गजब : मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार!

जगात नेहमी काहीतरी विलक्षण घडत असतं... ब्राझीलमधील एका नागरिकाने असंच काहीसं करून दाखवलंय. त्याने आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान जराही न घाबरता या पूर्ण वेळ गिटार वाजवत गाणी म्हणत होता.

Jun 9, 2015, 03:49 PM IST

या घरातल्या मुली ढाण्यावाघासोबत पोहतात

ही आहे ब्राझिलची 'टायगर फॅमिली' कारण या घरात आहे, सात वाघ, या घरातील लहान-थोर पुरूष मंडळीसह महिलाही वाघासोबत राहतात, त्यांच्या सोबत नियमित स्विमिंग टँकमध्ये पोहतात देखिल. या फॅमिलीकडे ४० एकरचा पार्क आहे. पाहा सात वाघ घरात ठेवणाऱ्या या टायगर फॅमिलीचा व्हिडीओ

Jan 3, 2015, 10:55 AM IST