क्रिस गेल बोलला मराठीमध्ये

वेस्ट इंडिजचा तडाखेबंद बॅट्समन क्रिस गेलनं आत्तापर्यंत अनेक बॉलर्सची झोप उडवली आहे.

Updated: Apr 9, 2016, 11:48 PM IST
क्रिस गेल बोलला मराठीमध्ये title=

मुंबई: वेस्ट इंडिजचा तडाखेबंद बॅट्समन क्रिस गेलनं आत्तापर्यंत अनेक बॉलर्सची झोप उडवली आहे. क्रिस गेलच्या डान्सनं तर सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घातला. 

क्रिस गेलचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. डबस्मॅश केलेल्या या व्हिडिओमध्ये क्रिस गेलला मराठी आवाज देण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल हे मात्र नक्की. 

पाहा क्रिस गेलचा मराठी व्हिडिओ