क्रिस गेल

आयपीएल २०२० : ...तर रॉबिन उथप्पा क्रिस गेललाही टाकेल मागे

 राजस्थान रॉयल आणि दिल्लीच्या सामन्यात उथप्पाच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष

Oct 14, 2020, 09:23 PM IST

क्रिस गेलची रासलिला, महिलांसोबतचा डान्स व्हायरल

वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू क्रिस गेल हा त्याच्या मैदानातल्या खेळींबरोबरच मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो. 

Jan 9, 2020, 01:31 PM IST

क्रिस गेलचं शतक, टी-२०मध्ये सर्वाधिक स्कोअर, सिक्सचा विक्रम

क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याच्या बॅटमधून अजूनही तशाच आक्रमक रन होत आहेत.

Sep 11, 2019, 10:20 AM IST

वादळी खेळी करुन गेलचा क्रिकेटला अलविदा! 'यूनिव्हर्स बॉस'चे १५ विश्वविक्रम

युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असणाऱ्या क्रिस गेलने त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही आपल्या नावाला साजेशीच खेळी केली. 

Aug 14, 2019, 08:49 PM IST

तिसऱ्या वनडेमध्ये विंडिजने टॉस जिंकला, भारताची पहिले बॉलिंग

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजा कर्णधार जेसन होल्डरने टॉस जिंकला आहे.

Aug 14, 2019, 06:59 PM IST

गेलच नाही, तर विराटनेही मोडलं लाराचं रेकॉर्ड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्रिस गेलने ब्रायन लाराचा विक्रम मोडला.

Aug 12, 2019, 08:12 PM IST

अखेरच्या वनडे सीरिजमध्ये क्रिस गेलला विक्रमाची संधी

गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.

Aug 7, 2019, 10:19 PM IST

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचचा फिव्हर, क्रिस गेलचा खास सूट

भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर या दोन देशांतच नाही, तर जगभरात पाहायला मिळत आहे.

Jun 16, 2019, 03:21 PM IST

World Cup 2019 : क्रिस गेलची विक्रमाला गवसणी

वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

May 31, 2019, 07:09 PM IST

'हा खेळाडू होईल पुढचा विराट'; क्रिस गेलचं भाकीत

'यूनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं भाकीत केलं आहे.

Apr 30, 2019, 05:09 PM IST

बंगळुरुचा पराभवाचा वनवास संपला, तब्बल ६ मॅचनंतर पहिला विजय

 बंगळुरुकडून सर्वाधिक ६७ रन कॅप्टन विराट कोहलीने केले.

Apr 13, 2019, 11:54 PM IST

IPL 2019: मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा रडीचा डाव?

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला.

Apr 11, 2019, 05:07 PM IST

स्कोअरमध्ये फक्त २ रन जोडून इंग्लंडची टीम ऑल आऊट

 एकवेळ १११ वर ५ आऊट अशी स्थिती असलेल्या इंग्लंडची अवस्था सर्वबाद ११३ अशी झाली.

Mar 4, 2019, 07:14 PM IST

ENGvsWI:आरारारा...खतरनाक... गेलनं तुफान धुतलं! रेकॉर्डचा पाऊस

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये रेकॉर्डचा पाऊस पडला आहे.

Feb 28, 2019, 02:03 PM IST

EngVsWi : क्रिस गेलची विश्वविक्रमाला गवसणी

क्रिस गेलच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८८ सिक्स आहेत.

Feb 21, 2019, 04:23 PM IST