धोनीने फॅन्ससोबत साजरी केली होळी

आजपासून देशभरात होळीची धूम सुरु आहे. भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही भारत-बांगलादेश सामन्याआधी फॅन्ससोबत होळी साजरी केली. 

Updated: Mar 23, 2016, 03:21 PM IST
धोनीने फॅन्ससोबत साजरी केली होळी title=

बंगळूरु : आजपासून देशभरात होळीची धूम सुरु आहे. भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही भारत-बांगलादेश सामन्याआधी फॅन्ससोबत होळी साजरी केली. 

बंगळुरुमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होत आहे. यावेळी बसमध्ये जात असताना कर्णधार धोनीने सुधीर गौतम आणि राम बाबू यांना गुलाल लावत होळी साजरी केली. त्यांनीही धोनीला गुलाल लावत होळी साजरी केली. 

पाहा हा व्हिडीओ