IND VS BAN :केकेआरने बांगलादेशचा क्रिकेटर मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 साठी संघातून रिलीज केलं. या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा तिळपापड झालाय. मात्र भारत आणि बांगलादेश क्रिकेट यांच्यात वाद काही पहिल्यांदाच होत नाहीयेत. तेव्हा या दोन देशांच्या क्रिकेट संघातील झालेल्या वादाच्या प्रसंगांविषयी जाणून घेऊयात.
Cricketers in IPL: एका देशाचे क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतील की नाही यावर बीसीसीआयने काय म्हटले? चला जाणून घेऊयात..
India vs Bangladesh Super 4 Live Streaming Mobile App Channels: भारत विरुद्ध बांगलादेश सामना किती वाजता सुरू होईल आणि कोणत्या अॅप्सवर लाईव्ह स्ट्रीमिंग होईल? याचे सर्व तपशील जाणून घ्या.
Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...
Asia Cup 2025 :टीम इंडियाचा सुपर 4 मधील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल याविषयी जाणून घेऊयात.
IND vs BAN:बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Champions Trophy 2025: मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
IND vs BAN Live Score Updates in Marathi: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात करेल. या सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.
IND vs BAN Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.
Champions Trophy 2025, IND vs BAN Pitch Report, Dubai Weather Forecast in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह मोहिमेला सुरुवात करेल.
Champions Trophy 2025, IND vs BAN Dubai Pitch Report:टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.
IND VS NZ 1st Test Rohit Sharma Dismissal : पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले.
IND VS BAN t20 3rd Match :टीम इंडियाचे फलंदाजबांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. एका प्रसंगी हार्दिक आणि रियान क्रीजच्या एकाच बाजूला उभे असताना देखील बांगलादेशचे फिल्डर त्यांना रन आउट करू शकले नाहीत.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात हैदराबाद येथे टी 20 सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात 297 धावा करून बांगलादेशला 164 धावांवर रोखले. यासह भारताने टेस्ट सीरिजनंतर आता टी 20 सीरिज सुद्धा 3-0 ने आघाडी घेत जिंकली आहे. भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप दिले असून भारताने सीरिजच्या शेवटच्या सामन्यात 10 मोठे रेकॉर्डस् केले आहेत.
Ind vs Bangladesh T20 Series : भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना जिंकत टीम इंडियाने आघाडी घेतलीय. तर दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. यादरम्यान एका स्टार ऑलराऊंडरने निवृत्ती जाहीर केली आहे.
IND VS BAN T20 2nd Match Playing XI Prediction :बुधवार 9ऑक्टोबरदिल्ली येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टी 20 सामना पार पडणार असून यात टीम इंडिया बांगलादेशला पुन्हा धोबीपछाड देणार की बांगलादेश भारताला हरवून कमबॅक करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
IND VS BAN T20 1st Match :भारताने दोन सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकून बांगलादेशला धूळ चारली तर आता टी 20 क्रिकेटमध्येही भारताने रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमला लोळवून विजय मिळवला.
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.